in

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या संदर्भातले अधिकृतपणे परीक्षांचं वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी व मार्च या महिन्या दरम्यान होतात. मात्र यंदा कोरोनाची महारामारी पसरल्यामुळे या परीक्षा एप्रिल – मे महिन्यात घेण्यात येणार आहेत. या संदर्भातले अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे.

बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 रोजी दरम्यान पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज अधिकृतपणे परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतापासून वेगळं व्हा, शीख फॉर जस्टिसचं उद्धव ठाकरेंना आवाहन

भारताच्या बालाकोट एअर स्ट्राइकला आज दोन वर्ष पूर्ण