in ,

Maharashtra Corona: महाराष्ट्रात 10 हजार 891 कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने खालावत चालला आहे. आज 10 हजार 891 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्याचा रिकव्हरी रेट देखील 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

राज्यात एकूण 1 लाख 67 हजार 927 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात राज्यात 16 हजार 577 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.35 टक्के एवढे झाले आहे. 295 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘The Ultimate Test Series’ म्हणून बॉर्डर-गावस्कर कसोटीची निवड

म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या काळाबाजाराचा पोलिसांनी केला पर्दाफाश