in

नवरात्रीचे औचित्य साधत 12 महिलांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान

सुरेश वायभट | पैठण : रणरागिणी पुरस्काराने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 12 महिलांचा नवरात्रीचे औचित्य साधून पैठण येथील धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी पोलीसदल, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, आयकर विभाग, आरोग्य विभाग, या वेगवेगळ्या पदांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना रणरागिणी पुरस्कार देवून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा धनलक्ष्मीच्या अध्यक्षा रेखाताई कुलकर्णी,सचिव निलाताई पाटील तसेच महिला संचालक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

म्हाडाच्या कोकण मंडळाची आज सोडत

मृतदेहाचा तब्बल 6 किमी प्रवास, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी