in

पुण्यात 12 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

पुणे शहरानंतर बलात्काराच्या घटनेने पुणे ग्रामीण हादरलंय…खेड तालुक्यातील एक गावामध्ये 12 वर्षीय चिमुरडीवर 5 नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला तर एक आरोपीने विनयभंग केला. तीन महिन्यापासून ह्या पाच नराधमांनी लैंगिक अत्याचार केले तर एकानं विनयभंग केलाय. प्रत्येक आरोपीने पीडित चिमुरडीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. प्रत्येक आरोपी हा पीडित चिमुरडीला अत्याचार झाल्यानंतर धमकावत होते त्यामुळे चिमुरडी घरी कोणाला ह्या अत्याचारा बद्दल सांगत नव्हती .ह्या प्रकरणात खेड पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केलीय. या सर्व प्रकरणी अधिक तपास चालू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dapoli taluka Kudawale goan

चेंबूर