in ,

मोठी बातमी ! देशात ओमिक्रॉनचे 2 रूग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन नामक नवा व्हेरीयंट सापडल्याने संपुर्ण जगात दहशतीचे वातावरण आहे. या संसर्गापासून बचावासाठी केंद्राने नियमावली जाहीर केली होती. त्यातच आता देशात ओमिक्रॉनचे 2 रूग्ण सापडल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालकडून ही माहिती देण्यात आली.

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रूग्ण सापडले आहेत. 66 आणि 46 वय असलेले हे दोन रूग्ण आहेत. त्यामुळे आता ओमिक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सूरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन