in

अकोला शहरातील नमकीन मार्केटमध्ये भीषण आग

अकोला शहरातील नमकीन मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत 5 दुकाने जाळून खाक झाली आहेत.

अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही. गेल्या आठ दिवसातली ही दुसरी आगीची घटना आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना आले यश.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई विरार महानगरपालिका भाजपा लढविणार स्वबळावर, प्रसाद लाड यांची घोषणा

आजपासून जमावबंदी