in

राज्यात पुन्हा लसीचा मोठा तुटवडा; 120 दिवस उलटूनही दुसरा डोस मिळेना

औरंगाबाद जिल्ह्यातील लसीचे डोस समाप्त झाले असून फक्त नावालाच लसीकरण सुरू आहे. आज 4 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. परंतु या लसीकरण केंद्रांवर 700 ते 800 जणांना लसींचा लाभ मिळाला.

मात्र अशातच दुसरा डोस घेणाऱ्या 50 हजार पेक्षा जास्त नागरिकांचे 120+ दिवस उलटूनही त्यांना दुसरा डोस मिळत नाही. आठवड्यातील 4 ते 3 दिवस लसीकरण सुरू तर बाकी दिवस बंद अशी परिस्थिती अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अज्ञातांनी कापले तब्बल पपईचे २५०० झाड; शेतकऱ्यांचे ७ लाखाचे नुकसान

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’