in

मुंबई-आग्रा महामार्गावर खर्डी जवळ अपघात, 5 जण गंभीर जखमी

अनिल घोडविंदे | शहापुर | मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल तुलिप समोर नाशिक च्या दिशेने बकऱ्या घेऊन जाणाऱ्या टेंम्पो चा टायर तुटल्याने भीषण अपघात झाला आहे. सदर टेम्पो दुभाजकावर चडुन पलटी झाला यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत 2 लहान मुलांचा समावेश आहे, सदर जखमींना खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी खर्डी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी तात्काळ मदत केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गांजाची अवैध शेती; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार