in

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. बिक्रमजीत यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘दुसऱ्या देशांना लस दिल्यामुळेच आपल्याला कमतरता’

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणं गरजेचं’