in ,

अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण तालुक्यात विविध उपक्रम

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आज पैठण शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्सहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोरोना काळात ऑक्सिजनची कमी भासत होती पन फुकट प्राणवायु देणाऱ्या वृक्षांनकडे आपण दुर्लक्ष करत होतो. त्यामुळे पर्यावणाचे महत्व कळावे यासाठी विलास बापु भुमरे यांच्या नेतृत्वाखालील पैठण शहर व अनेक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले,तसेच तालुक्यातील प्रवाह अनाथाश्रमात किराना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना तालुका प्रमुख किशोर चौधरी आदि उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“राहुल गांधींना पंतप्रधान व्हावंसं वाटतंय..तर नाना पटोलेंना मुख्यमंत्री” ; भाजपाचा टोला

मेळघाटाती धबधबा पर्यटकासाठी बनला आकर्षणाचा विषय