in

पुन्हा एका वाघाचा मृत्यू

आज सकाळ च्या सुमारास मध्यचांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्र चे विहिरगाव उपशेत्र तथा नियतशेत्र क्रमांक कक्ष 172 मध्ये नर वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने वन विभागात खड बड माजली असून नेमका कशाने वाघाचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होइल.

सध्या मोका पंचनामा व चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवसंरक्षक अरविंद मुंडे यांनी दिली आहे सध्या अतिशय गोपनीय रित्या राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शनात मोक्यावर कारवाही करीत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बनावट कागदपत्रांनी सुरू केलेल्या रूग्णालयावर गुन्हा दाखल

Uttarpradesh| बस-टेम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू; मोदी-योगींकडून मदत जाहीर