in

Air India: एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे

एअर इंडियाची मालकी आता टाटा सन्सकडे असेल. टाटांनी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय. 67 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया आलीय.

मोदी सरकारने जुलै 2017 मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ती विकत घेण्याचा अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियाला आज नवीन मालक मिळाला. एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत माहिती दिलीय. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे गेलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आणि अजितदादांनी आंदोलनाला लावलेल्या हजेरीने कार्यकर्त्यांची मने जिंकली…

Ajit Pawar | हॉटेल मालकांना दिलासा, नाट्यगृहसुद्धा उघडणार