in ,

कारखान्यांबद्दल उघड करणार माहिती; आयकरच्या छाप्यानंतर अजित पवार आक्रमक

आज अजित पवार घेणार पत्रकार परिषद

अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेवर गेल्या आठवड्यात छापे पडले होते. यावरून आता अजित पवार आक्रमक झाले आहेत. ‘राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही…एक दोन दिवसात कारखाने कितीला आणि कोणते विकले गेले याची यादी देईन..’ असं अजित पवारांनी म्हटलंय. आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचं अजित पवारांनी सांगीतलं आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात किरीट सोमय्यांनी पवारांवर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Drugs Case | 24 वर्षीय ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात

साखर कारखान्यांबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही निष्पन्न झालेले नाही- अजित पवार