in

अमेय वाघने पत्नीला दिल्या जरा हटके शुभेच्छा

ameya wagh

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघने मराठी चित्रपटांमध्ये आपले निर्माण केले आहे. त्याने चित्रपट, मालिका, रंगभूमी आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. अमेय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अमेय वाघची पत्नी साजिरीचा आज वाढदिवस असून या निमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर तिच व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की,  मी गेली अनेक वर्षे तिच्या वेडेपणाच्या प्रेमात आहे ! पण वेडेपणा ज्या मुलीच्या प्रेमात आहे त्या मुलीला हॅप्पी हॅप्पी बर्थडे. 

अमेय वाघ २०१७ साली लग्नबेडीत अडकला. १३ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरी देशपांडेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले; 1513 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

BJYM Protest | शाब्बास रे शुर मावळ्यांनो; नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांची थोपटली पाठ