in ,

अमूलचे दूध दोन रुपयांनी महागले

अमूलचे दूध आजपासून दोन रुपयांनी महागणार आहे. दूध पॅकिंग खर्चाबरोबरच, वाहतूक खर्च वाढल्याने अमूलने प्रति लिटर दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत.

दूध पॅकिंगच्या खर्चात जवळपास ३०-४० टक्क्यांची वाढ झाली आहे. अमूलचे गाईचे दूध सध्या ४८ रुपये लिटर दराने मिळत असून ते ५० रुपये तर ५६ रुपये किंमत असलेले अमूल गोल्ड दूध ५८ रुपयांना मिळणार आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे होणार महाग

उस्मानाबादमध्ये सेक्स रॅकेटचे पर्दाफाश