in

लोकलसंदर्भात आज महत्वाची बैठक

मुंबईचा पॉझिटिव्ह दर कमी असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी लवकर सुरू करावी ही मागणी सर्वसामान्यांकडून वारंवार केली जात आहे.

त्यामुळे यासंदर्भात पालिकेची बैठक होणार असून आणखी काही काळ नागरिकांना कळ सोसावी लागेल असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी म्हटले आहे. यामुळे लोकल संदर्भात नेमकं काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला

नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेलच्या टँकरला अपघात