in , ,

अनन्या पांडेची आज पुन्हा NCBकडून चौकशी


ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानचे व्हाट्सएप चॅट एन सी बी अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. याच चॅटमधून आता अभिनेत्री अनन्या पांडे हीच नवं कनेक्शन समोर आले आहे. गुरूवारी NCB च्या अधिकाऱ्यांनी तिची तब्बल सवा 2 तास चौकशी केली. आज शुक्रवारी पुन्हा एकदा अनन्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धानाच्या पुंजन्यला आग, आगीत संपूर्ण धान जळून खाक

Aryan Drugs Case | 24 वर्षीय ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात