in

पाण्यासाठी वणवण; संतप्त महिलांचा ग्रामसेवीकेला घेराव

अभिजीत हिरे | भिवंडी तालुक्यात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन ग्रामसेवीकेला घेरावा घातला. यावेळी महिलांनी मूलभूत सुविधा देण्याची मागणी करीत आंदोलन केले.

वंडी तालुक्यातील लाखो रुपयाची  शासनाची जलपेय योजनेचा बोजवारा झाल्याने महिलांच्या दरात नळ मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायती मध्ये येणाऱ्या तीन गावात पाहावयास मिळत आहे. तसेच नेहमी ग्रामपंचायत कार्यालय बंद असते तर पावसाचे पाणी कार्यालयात येत असल्याने सर्व साहित्य भिजत असून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन ग्रामसेवीकेला घेरावा करून जाब विचारत मूलभूत सुविधा देण्याची मागणी करीत आंदोलन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना

जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी नाले तलाव धरणे तुडुंब भरले