लोकशाही न्यूज नेटवर्क | रेल्वे प्रवाशांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने आणखी एक भेट दिली आहे.नवीन पेमेंट गेटवे आयटीसीटी-आयपे आयआरसीटीसीने लाँच केले आहे. ट्रेन प्रवांशाना ज्यामध्ये पेमेंट करणे सोपे होणार असून आता ट्रेन तिकिट रद्द करताच तात्काळ पैसे परत मिळणार आहेत.
आयपे गेटवे सुविधेसह ऑटोपेची सुविधा आयआरसीटीसीने दिली आहे, ज्यामध्ये रेल्वे प्रवाशांना पेमेंट करणे सोपे जाणार आहे.तिकिट रद्द करताच तात्काळ युपीआय बँक खाते किंवा इतर पेमेंट साधनांद्वारे डेबिटची परवानगी द्यावी लागेल.
Comments
Loading…