in ,

राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण महाविकास आघाडीचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो असे स्वत जंयत पाटील यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे” अश्या आशयाचे ट्विट जंयत पाटील यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यमंत्री जाकिर हुसेन यांच्यावर बॉम्ब हल्ला, प्रकृती स्थिर

Weather Update | ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता