in

Army Recruitment| ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंटमध्ये भरती

ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट या भारतीय सेनेच्या Army Recruitment नागपूर कामठी इथल्या सेंटरमध्ये लवकरच ग्रुप C च्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कूक, वॉशरमन आणि सफाईवाला या पादनासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

कूक (Cook)

वॉशरमन (Washerman)

सफाईवाला (Safaiwala)

हे Job Alert: कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

कूक (Cook) – दहावी पास आणि भारतीय खाद्यपदार्थ बनवण्याची कला अवगत असणं आवश्यक.
वॉशरमन (Washerman) – दहावी पास आणि अनुभव असणं आवश्यक.

सफाईवाला (Safaiwala) – दहावी पास आणि अनुभव असणं आवश्यक.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
कमांडंट, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी – 441001, महाराष्ट्र. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2021

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

kargil Vijay Diwas | उस्मानाबादेत 500 तरूणांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

BigBoss OTT | ‘बिगबॉस’च्या १५ व्या सिझमध्ये सलमानऐवजी कारण जोहर दिसणार.