in

Cruise Drug Case | आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन कानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला असून येत्या 20 ऑक्टोबरला तो जारी करण्यात येईल.

आर्यन खान जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला आहे. पुढील जामीनावर सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डोंबिवलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये तुंबळ हाणामारी

लातूरात एमआयएमला खिंडार, 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!