in ,

डांबरच्या टँकरचा स्फोट होऊन भीषण आग; दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर तीन मजूर गंभीर जखमी

अमोल नंदुरका | अकोला | अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे, डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.

यात वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरांपैकी दोन मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छायाचित्रकार हेमंत सावंत यांचा जहांगीर आर्ट गॅलरीत ‘टायगर शो’

नापिकीला कंटाळून युवकाची आत्महत्या