in

औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये जुई नदीला पूर… महामार्गावरील वाहतूक ठप्प

राज्यभरात मान्सून सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. किनारपट्टी भागातून मान्सूनचे वारे मध्य महाराष्ट्रात सरकत असल्याने औरंगाबादमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद जळगाव महामार्गवरील गोळेगाव येथील जुई नदीवरील फुल पुन्हा वाहून गेला. त्यामुळे दोन तास हा मार्ग पूर्णपणे बंद झाला. प्रशासनाने युद्ध पातळीवर हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. मागील पंधरा दिवसांपूर्वी देखील जोरदार पावसामुळे हा पूल वाहून गेला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rains | बेस्ट ड्रायव्हरच्या हातात छत्री… हा व्हिडीओ नक्की पाहा!

आदर्श भाडेकरू कायद्याला शिवसैनिकांचा विरोध…नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र