in

Bharat Bandh | बीड परळी मार्ग शिरसाळाजवळ रोखला

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परळीत संमिश्र प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून याला समर्थन दर्शवल आहे. शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांमुळे देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे.

\त्यामुळे हे कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांकडून मागील अकरा महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिलीय. आणि यालाच पाठिंबा दर्शवत परळीतील बाजार पेठा सह शेतकऱ्यांनी शिरसाळा येथे बीड-परळी मार्ग रोखून निषेध केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या घरी ईडीचा छापा, वैद्यकीय उपचारासाठी अडसूळ रुग्णालयात

पंतप्रधानांनी लाँच केलं Ayushman Bharat Digital Mission; जाणून घ्या योजनेबाबत