in

भाजप नगरसेवकाची थेट आयुक्तांना शिवीगाळ

मयुरेश जाधव । मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विकास काम थांबवण्यासाठी अपशब्द वापरून आयुक्तांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे.

भाईंदर पश्चिमेच्या राई गावात महापालिकेअंतर्गत विकास काम सुरु आहे. हे विकास काम थांबवण्याकरिता आज भाजप नगरसेवक विनोद म्हात्रे आक्रमक झाले होते. या आक्रमक पावित्र्यात आता भाजप नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी थेट आयुक्तांनविरोधात अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बिल्डरने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या त्रिकुटाला अटक