in

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी

सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ येथून आजपासून नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदी संदर्भात केंद्रसरकारचा कोणताही आदेश नसतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

या सीमेवरून ये – जा करणारे प्रवासी व नागरिकांची कोरोना संदर्भात काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या गाड्यांचे आजपासून चेकिंग करण्यात येत असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यातील पुसेगावात विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील धक्कादायक घटना: एकतर्फी प्रेमातून तरुणीला धावत्या लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न