in

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 2070 जागांसाठी भरती

पद, शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार- एमडी (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/डीएम (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएच एमएस
  • प्रशिक्षित अधिपरिचारिका- १२वी उत्तीर्ण, जीएनएम

एकूण जागा: 2070

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : [email protected] / [email protected]

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 जून 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”काम खराब झाली तर मी पब्लिकली सांगतो”, नितीन गडकरींचा स्पष्टवक्तेपणा

Spotify ने सादर केले Greenroom अ‍ॅप