in

कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक

बुधवारी पहाटेच्या सुमारास कुर्ला येथील नेहरुनगर धम्म सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास 20 ते 25 दुचाकींना अचानक आग लागली. या आगीत सर्वच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 16 फायर इंजिन्स आणि 18 वॉटर टँकर्स नेहरुनगर धम्म सोसायटीत दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महात्मा गांधी-सावरकर प्रकरणात राजनाथ सिंह यांचं मोठं विधान; म्हणाले…

Cruise Drug Case : आर्यन खानच्या अर्जावर आज सुनावणी