in

BWF UNDER-19 | तस्नीम मीरने घडवला इतिहास

गुजरात मधील १६ वर्षीय तस्नीम मीरने बँडमिंटनमध्ये इतिहास घडवला आहे. बुधवारी ती BWF अंडर – १९ महिला एकेरीत खेळली. यात तीने पहिले स्थान पटकवले. ही भारतातील पहिली मुलगी आहे, जिने जगातील नंबर वन खेळाडू बनण्याचा विक्रम मोडला.

BWF अंडर – १९ ची सुरुवात २०११ पासून सुरू झाली. त्यावेळी सायना नेहवाल BWF अंडर – १९ खेळू शकली नाही. पण तस्नीम मीर ही ज्युनियर रैंकींग खेळून पहिलं पद जिंकणारी सर्वश्रेष्ट खेळाडू बनली.

तस्नीम मीर मुळची गुजरातची आहे. तिचे वडील गुजरातचे पोलीस सब इंस्पेक्टर आहेत. नुकतेच तीने जूनियर इंटरनॅशलचे चार किताब जिंकले. यात बुल्गारियन जूनयिर चॅंपियनशिप, एलप्स इंटरनॅशल आणि बेल्जियम जूनियर जिंकले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र सदन घोटळाप्रकरणात अंजली दमानियांची उच्च न्यायालयात धाव

मायदेशी खेळवला जाणार का IPL चा १५ वा हंगाम?