in ,

CBI कडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्याआरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. सीबीआय विविध ठिकाणी शोध घेत आहे.

अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचे छापे टाकले असून, देशमुख यांच्या घरासह ईतर मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईसह १० ठिकाणी सीबीआयची छापेमारी करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यास लस प्रभावी; तज्ज्ञांचा दावा

‘अनिल देशमुखांवरील कारवाई सुडबुद्धीनं नसावी अशी आशा’