in

उदयनराजेंच्या निवासस्थानी “शाही सीमोल्लंघन सोहळा” साजरा

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी आज शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात आला. दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक जलमंदिर येथे येत असतात. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या नियमाच पालन करून हा शाही सोमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे गर्दी न करण्याचे आवाहन जलमंदिर येथील व्यवस्थापकांनी नागरिकांना केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dasara Melava | महाराष्ट्रात गांजा,चरस मिळतो अस चित्र करत आहेत, का करताय असं?- मुख्यमंत्री

मिरवणुकीत घुसलेल्या कारनं अनेकांना उडवलं; ४ जणांचा मृत्यू, २० जखमी