in ,

राजस्थान रॉयल्ससमोर १७२ धावांचे आव्हान

केकेआर विरोधात राजस्थान रॉयल्स सामन्यात केकेआरची दमदार खेळी ठरली असून.केकेआर संघाने १७१ धावांचा आव्हान राजस्थान रॉयल्स दिले आहे. हे आव्हान पूर्ण करेल कि नाही याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थआन रॉयल्स हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महत्वाचा सामना होणार. या आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये नेमकं कोण पोहचणार.
केकेआर आणि राजस्थान यांच्यातील आजचा सामना या आयपीएलमधील सर्वात महत्वाचा आहे. कारण या सामन्यानंतरच प्ले-ऑफचे गणित स्पष्ट होण्यासाठी मदत होणार आहे.आणि या सामन्यात केकेआर आपले गुण पुढे घेवून जातो कि नाही याकडे सर्वांचच लक्ष लागून आहे.दरम्यान केकेआर संघाला प्ले ऑफमध्ये टिकून राहण्यासाठी राजस्थान रोयाल्सचा पराभव करणे गरजेचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपी विमानतळाचे उद्घाटन लपून-छपून नको,भाजपचा चिमटा

अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार – शरद पवार