in

मुख्यमंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक सुरू

राज्यातील उद्योजकांसमवेत कोविड संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक सुरु असून , उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित आहेत. उद्योजकांबरोबरच राज्यातील चित्रपट व वाहिन्यांवरील मालिकांच्या निर्मात्यांसह बैठक सुरु झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्याचे बरेच नुकसान झाले आहे. आता लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुपारी 12.30 वा राज्यातील उद्योजकांसमवेत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. सायंकाळी 5.30 कोविड संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासमावेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ही लोकशाही नाही”

भारतीय लसीच्या प्रभावावर अमेरिकेचा विश्वास नाही?