in

गुजरातमधील ‘या’ प्रकल्पासाठी अंबानी-अदानी आमनेसामने

देशातील प्रमुख उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये गुजरातमधील नवीन प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. रिलायन्सने गुजरातमध्ये हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच अदानीने पोलाद प्रकल्पासाठी ५ अब्ज डॉलरचा करार केला आहे.

रिलायन्सने गुजरातमध्ये एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प व हरित हायड्रोजन पर्यावरणाच्या विकासासाठी ५ लाख कोटीची गुंतवणूक करणार आहेत. या कंपनी सौर फोटोव्होल्टेइक मॉडयूल्स, हायड्रोजन उत्पादनासाठी ६० हजार कोटीची गुंतवणूक करणार आहेत.

अदानी कंपनीने गुजरातमध्ये पोलाद प्रकल्पासाठी दक्षिण कोरियन कंपनी पोस्कोसोबत ३ अब्ज डॉलरचा करार केला आहे. यामुळे अदानीला पोलाद क्षेत्रात प्रवेळ करण्याचा मार्ग मोकळा होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आशयघन ‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच

देशभरात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित आढळले