in

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे आज बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात अनेक आंदोलक सहभागी झाले होते.

केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारने इंधनासह घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी या मोर्चाद्वारे केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोयना धरणग्रस्त स्थानबद्ध; भारत पाटणकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

आता तरी निर्बंध कमी करा… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!