पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.
१ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.
Comments
Loading…