in

पावसाने शेती बहरली, बळीराजाला दिलासा!

मागील ३ ते ४ दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. यामुळे खरिपांची पिके बहरली आहेत. चांगला पाऊस पडत असल्याने पिकांची वाढही चांगल्या प्रमाणात होत आहे.

पैठण तालुक्यात २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील ३ ते ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे.या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे सर्वचं पिके बहरली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्थगिती उठवली; ‘गंगूबाई काठियावाडी’ लवकरचं पडद्यावर…

राज्य सरकार नियुक्तीचा आग्रह धरत नाही; राज्यपालांच्या विधानावर अजित पवार म्हणाले…