in

IPL 2021: दिल्लीची ‘शॉ’नदार सुरूवात

आयपीएलच्या 14 व्या पर्वात आज शारजाहच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने भिडत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलचा अंतिम सामना आता अगदी तोंडावर आला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने आधीच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यानंतर आता दुसरा संघ कोणता? याचे उत्तर आपल्याला आज मिळणार आहे. यासाठी शारजाहच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने भिडत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पवार साहेब सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही’;आता फडणवीसांचे प्रत्युत्तर

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग एम्समध्ये दाखल