in

सांगलीत तलावात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यु

संजय देसाई, सांगली | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी येथे सिंदूर रस्त्यावर असणारे कुरण तलावात आपल्या आईसोबत धुणे धुण्यास गेले असता खेळत असताना तलावात पडून बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेने उमराणे गावात शोककळा पसरली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 आज रविवार शाळेला सुट्टीचा दिवस असल्याने दोन्ही मुले सोबत गेली होती.खेळत असताना तलावात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मुलगी सावित्री बाबुराव यादव आठवीत शिकत होती.तर मुलगा अभिजीत बाबुराव यादव सहावी मध्ये शिकत होता.. या घटनेने उमराणे गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विजेची तार अंगावर पडल्याने आठ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक