in

Corona update | कोरोना रूग्णांच्या संख्येत घट

दोन महिन्यांच्या कडक निर्बंधांनंतर कोरोना रूग्णसंख्येत कमालिची घट झालीये. देशात १ लाख ६३६ नवे रूग्ण आढळले आहेत तर १ लाख ७४ हजार ३९९ रूग्णंनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासात २ हजार ४२७ रूग्णांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. देशात प्रथमच कोरोना मृत्युदर तीन हजारंहून खाली आला आहे.  

मृत्युदर १.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून. रूग्ण बरे होण्याचा दर ९३.९४ टक्के इतका झाला आहे. कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या बरे होणाऱ्या रूग्णसंख्येपेक्षा कमी असल्याने रूग्णसंख्येत घट झाली आहे.    

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांची धडक, ३० प्रवासी ठार

Weather alert | येत्या दोन-तीन तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात पाऊस बरसणार!