in

कोण कुणाचं पोपट आहे हे दिसत आहे; फडणवीसांनी दिली मलिकांवर प्रतिक्रीया

कल्पना नळस्कर, नागपूर
नवाब मलिक यांनी आरोप केले होते की वानखेडे यांना अटक झाली तर भाजपला मोठा धोका आहे. याचं उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नवाब मलिक दिवसभर काहीतरी बोलत असतात.. आता सध्या त्यांना दुसरा काही काम नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देण्याचे कारण नाही…”

‘कोण कुणाचं पोपट आहे हे दिसत आहे. राष्ट्रवादीचा पोपट बोलतो आहे..आमच्यासाठी काही महत्वाचं नाही’ असे प्रत्युत्तर देउन फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर टोला लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटी कर्मचारी संपामुळे आगारात शुकशुकाट

G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रोमला रवाना