in

इसापूर धरणाचे 13 गेट उघडून पाण्याचा विसर्ग

संजय राठोड | यवतमाळ | पावसाळ्यात पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे त्यात आणखी भर पडत आहे. पैनगंगा नदीवरील जयपूर बॅरेजचे 4 गेट पूर्णपणे वर उचलले असून 759.20 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 8 गेट पूर्णपणे बंद आहेत. इसापुर धरण सांडव्याचे 13 गेट 0.50 मिटरने उघडण्यात आले आहे. त्यामधून 628.833 क्यूमेक्स क्यूसेक्स इतक्या विसर्गाने पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरणासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा : पालकमंत्री शिंदे

विजेची तार तुटल्याने आठ एकर ऊस जळून खाक!