in

गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात नोकरीची संधी!

गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात सफाई कर्मचारी, पहारेकरी जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पद : सफाई कर्मचारी, पहारेकरी

शैक्षणिक पात्रता : सातवी पास असणं आवश्यक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया, सिव्हील लाईन, प्रशासकीय इमारत चे बाजूला. गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट : https://districts.ecourts.gov.in/gondia

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण’

सलमान खान भेटला सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानूला!