in

… म्हणून खुर्चीत श्वान बसवून ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

विकास माने, बीड
बीडच्या अंबाजोगाई जवळील मोरेवाडी येथील सरपंच मागील दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी चक्क सरपंचाच्या खुर्चीवर एका श्वानाला बसवुन निषेध व्यक्त केलाय.

दरम्यान सरपंचाच्या उपस्थितीसाठी अनेक वेळा गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन देखील सरपंच हजर राहत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी हे अनोखं आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याठिकाणचे सरपंच केवळ झेंडावंदन आणि सार्वजनिक उत्सवासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

VIDEO | धर्मेंद्र यांची पहिली कार पाहिलीत का?

superman biasexual : सुपरमॅन आता बायसेक्शुअल रूपात