in

घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला ; जाणून घ्या नवीन दर

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. 5 किलो सिलिंडरचा नवीन दर आता 502 रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमती बुधवार, 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत.

पटनामध्ये एलपीजी सिलेंडरसाठी 998 रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये 926 आणि आता चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना मिळणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

What do you think?

-4 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra ZP Panchyat Samiti Elections | या जिल्ह्यातील तीन प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली

India Corona Update | देशात २०३ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या