in

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहरात खळबळ

आर्णी मार्गावरील पल्लवी लॉज जवळ दुहेरी हत्याकांड

यवतमाळ शहरात आर्णी मार्गावरील पल्लवी लॉज जवळ अज्ञातानी 2 जणांची हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे नवरात्र उत्सवाला गालबोट लागले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतकांची तसेच आरोपींची अजून ओळख पटलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात अल्पवयीन मुलीचा खून; तीन आरोपींपैकी दोघांना अटक

महात्मा गांधी-सावरकर प्रकरणात राजनाथ सिंह यांचं मोठं विधान; म्हणाले…