in

दुधना नदीला आलेला पूर ड्रोन कॅमेऱ्यात कैद

जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. १३ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे दुधना नदील देखील पूर आला असून अनेक शेत पाण्याखाली गेली आहेत.अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. गोला पांगरी येथील नागरिकांनी हा पूर ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

जालना शहराला पाणी पुरवठा करणारे संत गाडगे बाबा जलाशय भरले असून त्यामुळे कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.जालना शहरात या नदीला देखील पूर आला असून रोहन वडी येथील पुलावरून पाणी जात असल्याने २९ गावांचा संपर्क तुटला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Vijay Wadettiwar | राज्यात पावसामुळे 436 तर वीज पडून 196 जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांपर्यंत तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश