in

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी पुन्हा ईडीचे छापे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे कुटुंबीय आता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळं राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असतानाच अजित पवारांनीही राजकीय हेतूपोटी ही कारवाई असल्याचं म्हटलं होतं. मात्र आज अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला आहे.

यावेळी पुणे शहरातील निकटवर्तीय जगदीश कदम यांच्या घरी कारवाई सुरू आहे. दौंड शुगरचे संचालक जगदीश कदम असून पुण्यात ही कारवाई सुरू आहे. तसेच ईडी ची पथक पुणे नंतर बारामतीमध्ये ही जाणार आहे अशी माहिती मिळत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वरुण धवनची पत्नी नताशा दलाल आहे प्रेग्नेंट? ‘या’ फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

समीर वानखे़डे प्रकरणात नवा ट्विस्ट; वानखेडेंची पहिली पत्नी मलिकांची नातेवाईक?