in

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला… राजकीय चर्चांना उधाण!

महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात मंत्र्यांच्या भेटीगाठीचे सत्र वाढताना दिसतेय. नुकतीच राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

https://twitter.com/EknathGKhadse/status/1399970234400788480?s=20

या भेटीवर पडदा पडत नाही तेच आज एकनाथ खडसे यांनीही मुंबई येथील निवास्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो खडसेनीनी ट्विट केले. पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. पवार-खडसे भेटीमागे नक्की काय दडलंय? याबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हाफकिनला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी १५९ कोटी अनुदान

लोककलावंत कांताबाई सातारकर यांच्यानंतर कन्या आणि नातवाचंही निधन